सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (19:40 IST)

मी चित्रगुप्त

पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,
पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...
उत्तर मिळाले,भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत
मी तर चित्रगुप्त आहे...!

Edited by - Priya Dixit