1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (19:46 IST)

बटाटे नाही जिलेबी आहे

Jalebi is not potatoes Marathi Joke Marathi SMS Joke In Marathi Batate Nahi Jolebi  Marathi Joke
मोनू जिलेबी विकत असताना बटाटे घ्या 
बटाटे घ्या अशी हाक लावत होता 
तेवढ्यात तिथे गणू आला तो म्हणाला
अरे मोनू तू जिलेबीला बटाटे म्हणून का विकत आहे? 
हे बटाटे नाही जिलेबी आहे. 
मोनू -अरे माहित आहे गप्प बैस जिलेबी म्हणू नको 
नाहीतर माश्या येतील ,त्यांना कळू नये म्हणून बटाटे म्हणतोय 
गणूने कपाळी हाथ मारला 
 
Edited By -Priya Dixit