गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (14:25 IST)

अपघात आता झाला

jokes
डॉक्टर - तुम्ही पेशंटला 1 तासापूर्वी
घेऊन आला असता तर आम्ही त्याला
वाचवू शकलो असतो.
गोट्या - अहो, डॉक्टर
20 मिनिटांपूर्वी या व्यक्तीचा अपघात झालाय,
1 तासापूर्वी कसे काय आणायला पाहिजे होते..!
अपघात करायचा की काय?   
Edited By - Priya Dixit