डॉक्टर आणि पेशन्ट जोक - एकच आजार झाला Download Updated: Sat, 22 Oct 2022 (11:21 IST) google-news पेशंट- डॉक्टर मला एक विचित्र आजार झाला आहे. मला एक ऐवजी 2 दिसत आहेत. डॉक्टर- घाबरू नका. आधी मला सांगा, तुम्हा चौघांना एकच आजार आहे का? Edited By - Priya Dixit