शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (14:08 IST)

मी गाडी चालवत आहे !

खोटं बोलायलाची पण काही लिमिट असते राव...
काल पक्याला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर...
मी आता गाडी चालवतोय…..
Edited By - Priya Dixit