अरे देवा ! पुन्हा पुण्यात Download Updated: Wed, 2 Nov 2022 (19:51 IST) google-news एक बाळ जन्माला आल्याबरोबर बोलायला लागतो… तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स - पोहे आणि उपीट तयार आहे… मुलगा - अरे देवा...! परत पुण्यातच जन्माला आलो की काय??? Edited By - Priya Dixit