1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (13:09 IST)

एकही प्रश्न सोडवला नाही

jokes
वडील: बबन, लक्षात ठेव आज गणिताच्या पेपरमधील
जेवढी उत्तरे चुकतील तेवढय़ा छड्या मारेन.
संध्याकाळी बबनला वडील म्हणाले किती प्रश्न चुकले?
बबन: एकपण नाही बाबा. तुमची धमकी मी लक्षात ठेवली.
वडील: याचा अर्थ सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहिली, होय ना?
बबन: नाही बाबा, मी एकही प्रश्न सोडवला नाही.