बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (10:44 IST)

पक्या आणि आजीचा आशीर्वाद

पक्या : आजी, मी पळण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.
असे म्हणून पक्या आजीच्या पाया पडतो.
आजी: सावकाश पळ रे बाबा!