शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (11:34 IST)

अजून अभ्यासच बाकी आहे

मन्या दहावीला बसणार हे कळल्यावर
शेजारचे काका त्याला म्हणाले,” मन्या परिक्षेची तयारी झाली का ?”
मन्या : होय काका, काळा पेन, निळा पेन,
पेन्सिल, खोड रबर सर्वच तयार आहे. 
फक्त अभ्यास करायचा बाकी आहे.”