झम्प्या गंप्याला ला विचारतो झम्प्या : अरे यार गंप्या , हा sent message काय प्रकार आहे ? गंप्या : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही.. sent message म्हणजे perfume चा message