एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात. काव्या : अगं टीना, तू समोसातील भाजीच का खात आहेस? टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.