गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)

अरे ! देवा आलास तू !

गण्या आपल्या आईला विचारतो
गण्या  :  आई, मी देवासारखा दिसतो का ग? 
आई। :  का रे बाळा असे का विचारलं ? 
गण्या  :  अग,  मी कुठेही गेलो की सगळे म्हणतात 
अरे देवा,  आलास का तू