गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (18:02 IST)
संबंधित माहिती
ते केळी तर होणार नाही न
मालवणी प्रामाणिकपणा
कुत्रा शेपूट का हलवतो गप्पूचे कारण ऐका
सिनियर आणि ज्युनिअर
चम्प्या पुन्हा नापास झाला
तिघी फक्त गप्पाच करतील
शिक्षक वर्गात मुलांना प्रश्न विचारत होते
शिक्षक -मुलांनो सांगा,एक बाई एका तासात,
50 पोळ्या बनवते ,तर 3 बायका एका तासात
किती पोळ्या बनवतील ?
बंडू- एक पण नाही ,
शिक्षक -का रे असं का?
बंडू- कारण,तिघी फक्त गप्पाच करतील.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धुरंधर' चित्रपटातील संजय दत्तचा पहिला लूक प्रदर्शित, या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर येणार
दिग्दर्शक आदित्य धर आणि रणवीर सिंग यांच्या "धुरंधर" या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा एक दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता, निर्माते चित्रपटातील कलाकारांचे पहिले लूक प्रदर्शित करत आहेत.
विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली समांथा रूथ प्रभू, नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले!
दक्षिणेतील अभिनेत्री समांथा रूथ प्रभू गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर, समांथाचे नाव प्रसिद्ध राज आणि डीके जोडीचा भाग असलेल्या राज निदिमोरूशी जोडले गेले आहे.
श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुला 23 वर्षांनंतर इंडियन आयडॉल मध्ये एकत्र गाणे गायले
इंडियन आयडॉलच्या भव्य प्रीमियरने सर्व संगीत प्रेमींसाठी एक संस्मरणीय क्षण आणला जेव्हा श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुला यांनी शोच्या भव्य प्रीमियरमध्ये देवदासमधील 'मोरे पिया' हे प्रसिद्ध गाणे पुन्हा सादर केले - 23 वर्षांनंतर हे क्लासिक युगलगीत पुन्हा तयार केले.
सुपरस्टार रजनीकांत यांना IFFI 2025 मध्ये विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार
सुपरस्टार रजनीकांत यांना त्यांच्या चित्रपटातील 50 वर्षांच्या स्मृतीनिमित्त 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या 56 व्या IFFI 2025 मध्ये विशेष सन्मान प्रदान करण्यात येईल. अशी माहिती समोर आली आहे.
साखरपुड्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न चर्चेत; कधी आणि कुठे करणार जाणून घ्या
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. तथापि, या जोडप्याने कधीही त्यांच्या नात्याची किंवा साखरपुड्याची पुष्टी केली नाही. आता, रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या अफवा वाढल्या आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
देवरकोंडाने सर्वांसमोर रश्मिकाला केले किस, नात्याची जाहीर कबुली दिली!
दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा "द गर्लफ्रेंड" हा चित्रपट ७ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासाठी नुकतीच एक यशस्वी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेता विजय देवरकोंडा देखील पार्टीत उपस्थित होता. या पार्टीतील रश्मिका आणि विजयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विजय रश्मिकाला अभिनंदन करतो आणि नंतर अभिनेत्रीच्या हाताचे चुंबन घेतो.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी म्हणाल्या, "सर्व काही देवाच्या हातात आहे. मुले रात्रभर झोपत नाहीये"
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सतत चिंता व्यक्त केली जात होती. तथापि, आता त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरी विश्रांती घेत आहेत. धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी माहिती दिली की, धर्मेंद्र यांना सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांचे उपचार आणि देखरेख घरीच सुरू राहील.
नेहमी हसतमुख दिसणारी जूही चावलाच्या वास्तविक जीवनातील प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या साध्या हास्यासाठी देखील ओळखली जाते. पडद्यावर नेहमीच हसतमुख दिसणारी जूहीची वास्तविक जीवनातील प्रेमकथा आहे जी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. जूहीच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आहे, परंतु तिने प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि संयमाने तोंड दिले.
Kanchenjunga World Heritage Site कंचनजंगा भारताचा एकमेव 'मिश्रित' जागतिक वारसा स्थळ का आहे?
India Tourism : कंचनजंगा हे भारतातील एक अद्भुत नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळ आहे, जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मिश्रित श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. हे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक-धार्मिक महत्त्व यांच्या संगमामुळे विशेष आहे. भारतातील हे पहिले मिश्रित जागतिक वारसा स्थळ आहे.
धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, स्वतःचाच विक्रम मोडला
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे प्रियजन आणि चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.