सोमवार, 22 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (14:02 IST)
संबंधित माहिती
एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..
बाहेर नेउन गाडीच पेटवतो
मास्तरांनी भानूला वर्गातून थेट घरी पाठवलं
आणि लो बॅटरी झाली
मन भरेपर्यंत शॉपिंग करते
मालवणी प्रामाणिकपणा
बाबा : काय रे, आज परीक्षा होती ना ? शाळेत जावक नाय तो ?
गंपू : पेपर खूपच कठीण होतो बाबानू.
बाबा : तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला ?
गंपू : पेपर कालच फुटलोलो बाबानू! मी वाचून तेवाच समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
फॅशन डिझायनर पासून चित्रपट निर्माते बनलेल्या मनीष मल्होत्राचा पहिला चित्रपट "गुस्ताख इश्क" या दिवशी प्रदर्शित होणार
भारतीय फॅशन आयकॉन आणि चित्रपट निर्माते मनीष मल्होत्राने त्यांच्या पहिल्या चित्रपट "गुस्ताख इश्क - कुछ पहले जैसा" द्वारे प्रेमाचा हंगाम परत आणला आहे. स्टेज ५ प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
दे कॉल हिम ओजी' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार, निर्मात्याने केली घोषणा
पॉवरस्टार पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित चित्रपट, "दे कॉल हिम ओजी", हा एक गँगस्टर अॅक्शन ड्रामा आहे. हा चित्रपट त्याच्या प्रमोशनल कंटेंटने चाहत्यांना उत्साहित करत आहे. चाहते त्यांचा आवडता अभिनेता पवन कल्याण अभिनीत या चित्रपटाच्या थिएटर ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. "ओजी" चा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होईल.
फिल्म फेस्टिवलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, मणिपुरी चित्रपट "बूंग" प्रदर्शित होणार
भारतातील सर्वात मोठा आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स आता एक विशेष पाऊल उचलत आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी भारतातील निवडक शहरांमध्ये आणि चित्रपटगृहांमध्ये मणिपुरी चित्रपट "बूंग" प्रदर्शित होईल.
कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार, या महिन्यात खुशखबर येणार !
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब असली तरी, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या बातम्याही येत राहतात. पुन्हा एकदा कतरिना कैफ लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
बॉलिवूडनंतर प्राजक्ता कोळीने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, चित्रपटाचे पोस्टर रिलीज
सोशल मीडियावर 'मोस्टलीसाने' म्हणून नाव कमावणारी प्राजक्ता कोळी आज एक असे नाव बनली आहे ज्याची लोकप्रियता केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मपुरती मर्यादित नाही. ओटीटी आणि बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर, ती आता तिच्या कारकिर्दीचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
श्रेया घोषालने गायले Women World Cup गीत; महिला क्रिकेट विश्वचषकाचे अधिकृत गाणे 'ब्रिंग इट होम' रिलीज
महिला क्रिकेटची शक्ती, एकता आणि अदम्य उत्साह साजरा करत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ साठी अधिकृत कार्यक्रम गाणे 'ब्रिंग इट होम' लाँच केले, कारण या अत्यंत अपेक्षित स्पर्धेपूर्वी उत्साह वाढत आहे. प्रशंसित भारतीय गायिका श्रेया घोषाल यांनी सादर केलेले हे गाणे लय, सुर आणि भावनांचे एक उत्साही मिश्रण आहे आणि जगभरातील चाहत्यांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे. "तारिकिता तारिकिता तारिकिता धोम" आणि हृदयस्पर्शी "धक धक, वी ब्रिंग इट होम" सारख्या आकर्षक गीतांसह, हे गाणे जागतिक मंचावर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक महिला क्रिकेटपटूच्या उत्कटतेला आणि स्वप्नांना टिपते.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिसची याचिका फेटाळली आहे. जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नाही. अलिकडेच जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित
नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून ‘मर्दानी 3’ चा नवा पोस्टर प्रदर्शित; राणी मुखर्जी सज्ज चांगल्या आणि वाईटाच्या महासंग्रामाला!" यशराज फिल्म्सने नवरात्रीची सुरुवात खास करत मर्दानी 3 चा नवा पोस्टर लाँच केला आहे.
मला वाटलं ते स्वप्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर मोहनलाल यांनी दिली प्रतिक्रिया
मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. नामांकन मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मल्याळम चित्रपट उद्योगाचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांना कसे वाटले हे देखील त्यांनी सांगितले.
श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराबद्दल संपूर्ण माहिती
श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे मुंबईपासून ७५ किमी अंतरावर असलेल्या वज्रेश्वरी शहरात स्थित देवी वज्रेश्वरीला समर्पित एक हिंदू मंदिर आहे. पूर्वी वडवली म्हणून ओळखले जाणारे हे शहर मंदिराच्या प्रमुख देवतेच्या सन्मानार्थ वज्रेश्वरी असे नामकरण करण्यात आले.