1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp marathi jokes

एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..

पती--शांतानी केला उपमा
वर खोबरं टाकलं किसून
ती तर फारच विसरभोळी
मीठ मात्र गेली विसरून..
 
पत्नी--गोपाळराव खा चुपचाप
तो उपमा नव्हे शिरा आहे
आणि किती वेळा सांगू
मी शांता नव्हे मीरा आहे.
पुढील लेख
शाहरुख खानने नवीन जाहिरातीत विचारले- 'चित्रपट किंवा शो', इच्छित उत्तर न मिळाल्यास बाल्कनीतून मोबाइल फेकला