गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (16:00 IST)

बाहेर नेउन गाडीच पेटवतो

वाढत्या पेट्रोलच्या किमतीवर काळे काका जाम चिडलेले असतात 
काळे काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात…
(पेट्रोल – 100 रु बघतात)
पम्पवाला: कितीच टाकू?
काळे काका: 20 रुपयांचं शिंपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन गाडीच पेटवतो…