माणूस: साहेब,माझी बायको हरवलीय. हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही..तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा. माणूस: अरे देवा! आनंदाच्या भरात कुठे आलो हे समजलेच नाही