सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:54 IST)

मागण्या ऐकूनच पळ काढतात

दोन मैत्रिणी आपसात बोलत होत्या 
पहिली मैत्रीण -माझा नवरा तर पूर्वी माझ्या सर्व मागण्या पूर्ण करायचा 
दुसरी मैत्रीण -आणि आता?
पहिली मैत्रीण -आता तर मागण्या ऐकूनच पळ काढतात.