मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:55 IST)

मला एवढच सिद्ध करायचं होतं

नवरा बायकोमध्ये वाद सुरु असतात 
नवरा-मला समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होते! 
बायको-समजुतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत..
नवरा -बस!  मला एवढच सिद्ध करायचं होतं
वाद मिटला