सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:47 IST)

विषय मीच आहे

एक मित्र आपल्या मित्र दामूला बोलत असतो 
मित्र: अरे किती वेळा पासून फोन करतोय,
तू फोन का उचलत नव्हता?
दामू -(बारीक आवाजात )लेक्चर सुरु आहे
मित्र- कुठे ?विषय काय?
दामू -लेक्चर घरीच आहे
आणि विषय मीच आहे.
ताबडतोब फोन कट झाला.