गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (12:22 IST)

कोरोनाची लाट आणि सासूची शिकवणी

शेजारच्या देशपांडे काकू विभाच्या सासूबाईला म्हणत होत्या.
देशपांडे काकू-कोरोनाच्या पहिल्या लाटेत 
माझी सून घरात धुणे,भांडी शिकली. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत स्वयंपाक करायला शिकली.
आता तिसरी लाट आली की त्या मध्ये ती लोणची पापड शिकली पाहिजे.
म्हणजे माझी शिकवणी पूर्ण होईल.