किचन मध्ये काय काय येतं
घरात आलेल्या नवीन सूनबाईला सासू विचारते
सासू- अगं तुला किचन मध्ये काय काय येतं?
सूनबाई-सासूबाई मला किचनमध्ये
कंटाळा येतो,घाम येतो,आणि कधी कधी चक्कर पण येते.
सासूबाई न सांगता पंढरपूर निघून गेल्या.

