मुख्याध्यापकांचा गण्याच्या बाबांना शाळेतून फोन येतो मुख्याध्यापक : तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो. तुम्ही उद्या भेटायला या. गण्याचे बाबा : तो घरीदेखील प्रचंड त्रास देतो. आम्ही बोलावतो का तुम्हाला ?