शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (15:15 IST)

ताई आपण बसा

दोन बायका बस मध्ये सीट वर बसण्यासाठी भांडत होत्या..
कंडक्टर -आहो ताई,भांडू नका,
ज्या वयाने मोठ्या आहेत त्यांना आधी बसू द्या.
मग काय ,
दोघी जणी संपूर्ण प्रवास होई पर्यंत ,
ताई आपण बसा.
नाही ताई,आपण बसा .
करत होत्या.