शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (14:00 IST)

तुमचा गैरसमज आहे

नवरा-काल रात्री तू मला झोपेत शिव्या देत होतीस.
बायको -अहो,तुमचा काही तरी गैसमज झाला आहे.
मी झोपेत नव्हते.