दिन्या आपल्या मित्राच्या नव्या घराच्या वास्तुशांतीला गेला दिन्याने आपल्या मित्राला सहज विचारले. दिन्या -पक्या या घराला पूर्व दिशा कुठे आहे ? पक्याने बायकोकडे बोट दाखवले . विषय संपला. ...