मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (16:26 IST)

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो

एक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या 
माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे?
दुकानदार -50 हजार चा 
माउशी - अबब ! हा तर खूपच महाग आहे.असं का ?
काय खास आहे या टीव्हीमध्ये .
दुकानदार-माउशी हा टीव्ही लाईट गेल्यावर 
आपोआप बंद होतो.
माउशी -अरे वा, तर मग पॅक करा.