फोल्डर बनव आणि टाक त्यात Download Updated: Mon, 26 Jul 2021 (11:44 IST) google-news जोशी काका : काका पावशेर रताळे द्या दुकानदार : पिशवीत देऊ? जोशी काका :नाही नाही, पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनव आणि टाक त्यात.