रम्या डोके दुखी साठी केमिस्ट कडे औषध घ्यायला गेला केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं, डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता