पोलीस एका बाईला तिचा नवरा कसा मेला हा जाब विचारत असताना पोलीस- बाई तुमच्या नवरा कसा मेला? बाई - विष खाऊन पोलीस - मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? बाई - नाय खाणार म्हणत होता.