बाई तुमच्या नवरा कसा मेला? Download Updated: Sat, 17 Jul 2021 (12:44 IST) google-news पोलीस : बाई तुमच्या नवरा कसा मेला? स्त्री : विष खाऊन पोलीस : मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? स्त्री : खाणार नाय म्हणत होता..