तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का ? Download Updated: Thu, 8 Jul 2021 (15:05 IST) google-news पती: (पत्नीला) मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही. पत्नी: (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.