पोळ्या पण जळत आहेत Download Updated: Sat, 17 Jul 2021 (08:59 IST) google-news गण्या आपल्या बायकोला गण्या : तू खूप सुंदर दिसतेस बायको: (स्वयंपाक घरातून) : हो का! असं का म्हणताय? गण्या : तुला बघून पोळ्या पण जळत आहेत.