वादळ काय म्हणतंय? Download Updated: Sun, 4 Jul 2021 (17:09 IST) google-news सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ आलंय ते जावयाला फोन लावतात, “काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?” जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”..