शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 4 जुलै 2021 (17:00 IST)

मी येईपर्यंत पेन्सिल वापरा

वडील: अहो डॉक्टर, माझ्या मुलाने 
पेन खाल्ला आहे, काय करू?
डॉक्टर: काळजी करू नका. 
मी येईपर्यंत पेन्सिल वापरा. मी येतोच.