एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..