1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (13:50 IST)

देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो

God does what is good
देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो..
जर कान एवढे बाहेर आले नसते तर,
कदाचित मास्क लावण्यासाठी,
 खिळेच ठोकावे लागले असते.