मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष

बुधवार,जुलै 26, 2023
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) संस्था काय काम करते ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ ...
आज (14 एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर, डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या. पुढे ते नेते झाले, मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टरसाहेब असं म्हणत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता (माईसाहेब) आंबेडकर यांचा या आठवड्यात (27 जानेवारी) जन्मदिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान ...
14 एप्रिलला आंबेडकर यांची जयंती असते. त्यांचे काही सुविचार आपल्या जीवनात आत्मसात करू या.

निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

गुरूवार,एप्रिल 13, 2023
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. ...
आंबेडकर म्हणाले होते "अस्पृश्यता गुलामगिरीपेक्षा वाईट आहे." आंबेडकरांना बडोदाच्या संस्थानाने शिक्षित केले होते, म्हणून त्यांची सेवा करण्यास ते बांधील होते. महाराजा गायकवाड यांचे लष्करी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या होत्या वाचूयात पूर्ण माहिती ? कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच ...
भीम जन्मभूमी हे भीमराव आंबेडकर यांना समर्पित स्मारक आहे, जे भारतातील मध्य प्रदेशातील महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) येथे आहे. 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे जन्मलेल्या आंबेडकरांचे हे जन्मस्थान आहे. जिथे स्थानिक सरकारने हे भव्य स्मारक बांधले. ...
ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो. लक्षात ठेवा तलवारीच्या ...
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने डॉ. बी. आर. आंबेडकरांना निमंत्रित केले होते. डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यांची भारताच्या नवीन घटना आणि संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...
आपणा सर्वांना माहिती आहेच की, आज आपण भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी दलित, वंचित आणि शोषित वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अशा परिस्थितीत आज या मेळाव्यात मी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 5 डिसेंबर 1956 च्या रात्री झोपले आणि त्याच झोपेत मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 6 डिसेंबरची सकाळ बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता घेऊनच उजाडली. शोषित-वंचितांच्या हक्कांसाठी उभं आयुष्य खर्ची घालणाऱ्या बाबासाहेबांच्या ...
6 डिसेंबर 1956. भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयानं नव्हे, तर सूर्यास्तानं उजाडली. कारण या दिवशी शोषित-वंचितांचा आधार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या ...
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे. मी अश्या धर्मला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय ...
रोहन नामजोशी 14 ऑक्टोबर 1956 ला दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन ...
आंबेडकर हे यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात प्रगती होईल, असा त्यांचा विश्वास होता. चळवळीत ते वृत्तपत्र अत्यंत महत्त्वाचे मानत. शोषित आणि दलित समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पाच मासिके ...
भीमराव आंबेडकर हे प्रतिभावान आणि झुझारू लेखक होते. आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांना लेखनाचीही आवड होती. यामुळे त्यांनी मुंबईतील त्यांच्या राजगृहात एक समृद्ध ग्रंथालय बांधले होते, ज्यामध्ये 50 हजारांहून अधिक पुस्तके होती. त्यांनी आपल्या ...