रविवार, 4 डिसेंबर 2022

दत्तात्रेय मंत्र उत्पत्ती, महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

रविवार,डिसेंबर 4, 2022
‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान म्हणून विशेष महत्त्व आहे.

श्री सूर्यदेवाची आरती

रविवार,डिसेंबर 4, 2022
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा
सनातन धर्मात स्वस्तिकच्या चिन्हांना खूप शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहेत. स्वस्तिक हे गणेशाचे प्रतीक मानले गेले आहे. स्वस्तिक चिन्हांची उत्पत्ती आर्यांद्वारे केली आहे असे मानले जाते. स्वस्तिक चिन्हांचा वापर प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यात करतात. ...
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना ...
जीवनात ग्रहांचा प्रभाव खूप प्रबळ मानला जातो आणि त्यावरही शनि विचलित असल्यास जीवनात संकटे येऊ लागतात. त्यामुळे शनिदोषाने त्रस्त असलेल्या लोकांनी शनिवारी आणि मंगळवारी शनिदेवाच्या 10 प्राचीन आणि पवित्र नावांचा जप करावा. या 10 नावांचे स्मरण केल्याने ...
हे क्षेत्र श्री सद्गुरू दत्तात्रेयांचे जागृत स्थान म्हटले जाते. माहूरगड हे रेणुका मातेचे शक्तीपीठ आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेडपासून सुमारे 110 किमी अंतरावर असलेले माहूरगड हे शक्तीपीठ आहेच. येथे दत्त शिखर दत्ताचे जागृत स्थान देखील आहे.
आपण देऊळात कणकेचे दिवे लावलेले बघितलेच असणार, पण आपल्याला हे माहीत नसतं की हे दिवे का लावतात? चला तर मग जाणून घ्या शास्त्राशी निगडित काही गोष्टी.

देवळात जाताना काय करावे ?

शुक्रवार,डिसेंबर 2, 2022
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहित असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा ...
आचार्य चाणक्य हे उत्तम अर्थतज्ञ तसेच उत्तम राजकारणी होते. चाणक्याने एक नीति शास्त्र देखील तयार केले ज्यामध्ये त्यांनी एखाद्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्याचे मार्ग स्पष्ट केले. याशिवाय चाणक्याने अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ...
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे ‘आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची ...
हिंदू धर्मात तुळशीचा खूप महत्तव आहे. तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज घरात तुळशीच्या रोपाला जल अर्पण करतात तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या पानांच्या पावित्र्याचा अंदाज यावरून बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान ...

श्री दत्तस्तवस्तोत्र

शुक्रवार,डिसेंबर 2, 2022
अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते । सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।। शरणागतदीनार्थतारकाsखिलकारक । सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।। सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज ।

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

शुक्रवार,डिसेंबर 2, 2022
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, कासारी, तुलसी, सरस्वती आणि भोगावती या पाच पवित्र नद्या म्हणजेच पंचगंगा. पंचगंगेचा इथे कृष्णाबरोबर संगम होतो.
कमल गट्टा माळ - शुक्रवारी कमळाच्या माळाने लक्ष्मीजींच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी तूप अर्पण करून ऋग्वेद श्रीसूक्ताचे पठण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सुख-समृद्धी वाढते.

तुळशीचे रोप कधी लावू नये?

शुक्रवार,डिसेंबर 2, 2022
सोमवार, बुधवार, रविवार, एकादशी तिथी आणि सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीचे रोप लावू नये. या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्शही करू नये, अगदी रविवारी तुळशीला पाणी देखील देऊ नये. तुम्ही तुळशीच्या रोपाला दररोज पाणी अर्पण करू शकता. तसेच तुळशीची पाने ...
संध्याकाळ म्हणजे सूर्यास्त होतो आणि दिवस संपत असतो. सूर्यास्त आणि दिवसा मावळण्याच्या दरम्यानच्या वेळेला तिन्हीसांजा म्हणतात. ही वेळ संध्याकाळी 5 ते 7 च्या सुमारास आहे, परंतु प्रत्येक शहराच्या वेगवेगळ्या सूर्यास्ताच्या वेळा देखील भिन्न असतील. या ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

गुरूवार,डिसेंबर 1, 2022
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही अशी बरीच दत्त स्थाने आहेत, जी अपरिचित आहेत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय...
हिंदू दिनदर्शिके प्रमाणे वर्षाचा नववा महिना अघन किंवा मार्गशीर्ष नावाने ओळखला जातो. धार्मिक ग्रँथामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. या महिन्यात भगवान विष्णूंच्या या 12 नावांचे जप केल्यानं ...
मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात.