सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 21 जुलै 2021 (08:49 IST)

हे दिसत नाही

सासू आपल्या सुनेला प्रेमाने उठवत असते 
सासू : अग सुनबाई, उठ आता..
बघ जरा,सूर्य कधीच ऊगवला .
सून : सासूबाई ,तुम्हाला फक्त सूर्य उगवला हेच दिसणार.
पण सूर्य माझ्या अगोदर झोपायला जातो हे दिसत नाही