आता जा नांदायला Download Updated: Sun, 25 Jul 2021 (18:29 IST) google-news आई: बेटा तू केस का कापत नाही? मुलगा: फॅशन आहे आई आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला.