रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 13 जुलै 2021 (10:21 IST)

शाळेत यायला उशीर झाला

शिक्षक चिंटूला शाळेत उशिरा आल्याबद्दल विचारत असतात. 
शिक्षक: शाळेत यायला उशीर का झाला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.