'यालाच म्हणतात आळस' Download Updated: Mon, 12 Jul 2021 (10:45 IST) google-news शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितले. विषय होता, 'आळस म्हणजे काय ?' गण्याने चारही पानं कोरी ठेवली, आणि शेवटी फक्त त्याने तीनच शब्द लिहिले.. 'यालाच म्हणतात आळस'