गुरूवार, 18 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
रविवार, 4 जुलै 2021 (09:40 IST)
संबंधित माहिती
नाहीतर "तुम्हाला"
अजून काही
हे तुमचं पण माहेर नाही
तिकिट सापडत नाहीये
बायकांना काहीच पसंत पडत नाही
अजून वाचायला नाही शिकवले
आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”
बंड्या: “लिहायला शिकवले.”
आई: “अरे वा छान! काय लिहले?”
बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले…
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अभिनेता टायगर श्रॉफने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला
अभिनेता टायगर श्रॉफचा 'बागी 4' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याने मुंबईतील त्याचा आलिशान फ्लॅट विकला आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याने 2018मध्ये गुंतवणूकीसाठी हा फ्लॅट खरेदी केला होता टायगर श्रॉफने मुंबईतील खार येथील त्याचा आलिशान अपार्टमेंट विकला आहे. त्याने तो सुमारे 15.6 कोटी रुपयांना विकला आहे. टायगरने हा फ्लॅट 2018 मध्ये खरेदी केला होता. टायगरचा हा फ्लॅट 22 व्या मजल्यावर होता
अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटाचे नवे गाणे 'फिल्म देखो' प्रदर्शित
झी म्युझिक कंपनीने 'अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया'च्या आगामी 'निशांची' या चित्रपटातील 'फिल्म देखो' हे नवे गाणे प्रदर्शित केले आहे. हे मजेदार गाणे अनुराग सैकिया यांनी संगीतबद्ध केले आहे, तर त्याचे बोल शाश्वत द्विवेदी यांनी लिहिले आहेत आणि मधुवंती बागची यांनी ते गायले आहे.
रस्ते अपघातात मृत्यूच्या बातमीचे अभिनेत्री काजल अग्रवाल ने केले खंडन
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आता या जगात नाही. सोशल मीडियावर ही बातमी येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. काही असत्यापित वृत्तांतातून काजलचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले.
हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
निर्मात्यांनी 'हीर एक्सप्रेस' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. एकीकडे, ट्रेलरमध्ये एक रोमँटिक अँगल आहे, तर दुसरीकडे, हीर नावाच्या मुलीच्या स्वप्नांची कहाणी आहे. ट्रेलरमध्ये हीरची मुख्य भूमिका असलेल्या दिव्या जुनेजा आणि अभिनेत्री प्रीत कमानी यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला आहे. पण 'हीर एक्सप्रेस'च्या ट्रेलरमध्ये केवळ रोमान्स नाही तर कुटुंबाची आणि एखाद्याची स्वप्ने पूर्ण करण्याची कहाणी देखील आहे.
SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये 'पुष्पा २: द रुल' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
खड्ड्यात गेलं काम....
स्त्रियांसाठी एक अत्यावश्यक योगासन एक खुर्ची घ्या. तिच्यावर बसा. डोके मागे टेकवा. समोर एक स्टूल घेऊन त्यावर पाय ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा...... खड्ड्यात गेलं काम....
अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी गाझियाबादमध्ये चकमकीत ठार
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या रोहित गोदरा-गोल्डी बरार टोळीतील दोन सक्रिय सदस्य बुधवारी गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण युनिटशी झालेल्या चकमकीत ठार झाले.
फिल्म फेस्टिवलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, मणिपुरी चित्रपट "बूंग" प्रदर्शित होणार
भारतातील सर्वात मोठा आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स आता एक विशेष पाऊल उचलत आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी भारतातील निवडक शहरांमध्ये आणि चित्रपटगृहांमध्ये मणिपुरी चित्रपट "बूंग" प्रदर्शित होईल.
ऑक्टोबरमध्ये सौम्य हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी मणिपूरची सर्वोत्तम ठिकाणे
India Tourism : तुम्ही मणिपूरला सहलीची योजना आखत असाल तर सेनापती जिल्हा, जेसामी गाव, पीपल्स म्युझियम आणि इम्फाळचे सुंदर तलाव तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे आहे. जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. नैसर्गिक सौंदर्य, धबधबे आणि ऐतिहासिक स्थळे या ठिकाणाला खास बनवतात.
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे दोन गुन्हेगार चकमकीत ठार
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे गुन्हेगार यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने केलेल्या चकमकीत ठार झाले. ते गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा टोळीशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. अलिकडेच, दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी पटानीच्या घरावर गोळीबार केला होता. गोळीबाराच्या वेळी दिशाची बहीण, माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी, तिचे वडील जगदीश आणि तिची आई पद्मा उपस्थित होते.