सासू, नवीन सुनेला समजवताना : बघ बाई, हे तुझं सासर आहे म्हणून, बोलताना जरा सांभाळून. सून : हो सासूबाई, पण हे तुमचं पण माहेर नाही, हे लक्षात असुद्या म्हणजे झालं.