बायपास आहे तुमची Download Updated: Sat, 12 Jun 2021 (16:52 IST) google-news कार्डिओलॉजिस्ट: तुमचे तीन ब्लॉक आहेत. पेशंट : नाही, चार आहेत- कोथरूडला, चिंचवडला, तिसरा तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला। कार्डिओलॉजिस्ट : त्यातला एक ऊद्या विका, परवा बायपास आहे तुमची..