जाणून घ्या आपले आधार कार्डाचे कुठे कुठे वापरले आहे

aadhar card
Last Modified बुधवार, 17 मार्च 2021 (19:48 IST)
भारत सरकार ने सार्वजनिक सेवेचा लाभ मिळण्यासाठी लिंक करणे बंधनकारक केले आहे. आधार कार्डाचा वापर, बँक खाते,मोबाईल नंबर, शिष्यवृत्ती, पासपोर्ट इत्यादी साठी
केला जातो. आधार कार्डला लिंक केल्यावर आपण हे विसरतो की आपल्या आधार कार्डाचा कुठे कुठे आहे, आणि त्याचा कोणी गैरवापर तर करत नाही, या त्रासापासून वाचण्यासाठी यूआईडीएआई
ने आधार बायोमेट्रिक डेटा लॉक करण्याचे पर्याय सुरु केले आहे. आपले आधार कार्ड कुठे वापरले जात आहे हे घेण्यासाठी यूआईडीएआई ने नवीन सुविधा दिली आहे. याचे नाव आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री ठेवले आहे. जर आपण देखील जाणून घेऊ इच्छिता की आपले आधार कार्डाचे वापर कुठे होत आहे तर या साठी माहिती सांगत आहोत.जाणून घेऊ या.
यूआईडीएआई आधार ऑथेंटिकेशन-
यूआईडीएआई आधार ऑथेंटिकेशन या प्रक्रियेत आपल्या आधार नंबर ची संपूर्ण माहिती जतन केलेली असते हे सेंट्रल आइडेंटिफाइड डेटा रिपॉजिट्री (सीआईडीआर) कडे दस्तऐवजद्वारे सबमिट केली जाते.यूआयडीएआय आपल्या माहितीसाठी ऑनलाइन सुविधा प्रदान करते,

सुरक्षा
आधार सरकारच्या संरक्षणासाठी भारत सरकारने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, या सुविधेच्या माध्यमातून आधारचा गैरवापर थांबविला गेला आहे, या माध्यमातून भारत सरकारच्या निधीचा योग्य वापर केला जात आहे आणि त्यामुळे फक्त गरजूंना त्याचा लाभ मिळत आहे.

आधार ऑथेंटिकेशन सुविधा कशी वापरायची -

1 या साठी आपल्याला यूआईडीएआई च्या https://resident.uidai.gov.संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल.

2 आता आपल्यापुढे एक पेज येईल त्यात आधार सर्व्हिसेस लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा.

3 या नंतर एक नवीन पेज उघडेल ज्याचा वर Authentication History हे पर्याय दिले असेल त्यावर क्लिक करा.
4 एक नवीन पेज दिसेल या वर आपल्याला Enter UID/VID (आधार कार्ड नंबर किंवा आधार वर्चूव्हल आई डी Enter Security Code (कैप्चा कोडहे लिहिलेले दिसेल) त्यामध्ये माहिती प्रविष्ट करायची आहे.

5 एक नवीन पेज उघडेल या मध्ये अथेंटिकेशन टाईप निवडा सिलेक्ट डेट रेंज (या मध्ये दोन तारखा असतील या दरम्यान माहिती दिली जाईल)नंबर ऑफ रेकॉर्डस् ओटीपी हे आपल्या अधिकृत नोंदणीकृत मोबाईल नंबर वर येईल.

6 एंटर की दाबायाची आहे.
7 आता आपल्यासमोर तारीख आणि वेळेनुसार संपूर्ण माहिती दिसेल, या मध्ये आपल्याला आधार ला व्हेरिफाय करण्यासाठी ऍथॉरिटी कडे किती वेळा सत्यापित करण्यासाठी विनंती केली आहे हे समजेल.जर आपल्याला असे वाटत आहे की आपल्या आधार कार्डाचा कोणी गैरवापर करत आहे तर या साठी आपण तक्रार देखील नोंदवू शकता.
यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

PPF सारख्या लहान बचत योजनांवर आता व्याज दर किती असावा? ...

PPF सारख्या लहान बचत योजनांवर आता व्याज दर किती असावा? रिझर्व्ह बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मंगळवारी म्हटले आहे की, छोट्या बचत योजनांवरील व्याजदर ...

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून ...

केंद्रीय तपास यंत्रणांचं काम कुणाला घाबरवणं नाही तर मनातून भीती दूर करणं - नरेंद्र मोदी
"केंद्रीय तपास संस्थांचं काम कुणाला घाबरवणं नाही, तर त्यांच्या मनातील भीती दूर करणं हे ...

मुलासाठी आई बिबट्यासोबत लढली

मुलासाठी आई बिबट्यासोबत लढली
फोडशेवाडी येथील एका सहा वर्षीय मुलावर बिबट्याने काल (बुधवारी) हल्ला केल्याची घटना समोर ...

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात
कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

आर्यन खानचा जामीन फेटाळताना कोर्टानं दिली ही 7 कारणं

आर्यन खानचा जामीन फेटाळताना कोर्टानं दिली ही 7 कारणं
आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबईच्या सेशन्स कोर्टाने आज (20 ऑक्टोबर) फेटाळून लागलाय.