बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (18:46 IST)

तेवढेच नेमके चुकले

बाबा गण्याला पेपर बद्दल विचारतात 
बाबा-गण्या आज तुझी चाचणी परीक्षा होती न,
गण्या- हो बाबा.
बाबा -कसा झाला पेपर ?
गण्या- पहिला प्रश्न सुटला,तिसरा आला नाही,
 चवथा करायला विसरलो, पाचवा दिसलास नाही..!
बाबा- आणि दुसरा प्रश्न ?
गण्या- तेवढा प्रश्नच नेमका चुकला.