गोट्या कांबळ घेऊन झोपला होता. एक चोर आला आणि त्याचे कांबळे घेऊन पळाला. तेवढ्यात त्याचे बाबा येऊन बघतात आणि ओरडतात पकडा कोणी त्या चोरट्याला तो कांबळे घेऊन पळाला. गोट्या -जाऊद्या न बाबा तो उशी घ्यायला आला की त्याला पकडू.