शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (18:15 IST)

बाबा एकत्रच जाऊ या

वडील मुलावर रागावले- एक काम व्यवस्थित करता येत नाही तुला
मी तुला पुदिना आणायला सांगितले होते आणि तू ही कोथिंबीर घेऊन आला, मूर्ख कुठला, तुला तर घरातून हाकलून द्यावं.
मुलगा- बाबा चला एकत्रच जाऊ या 
बाबा -का बरं, एकत्र का?
मुलगा- बाबा आई म्हणतं होती की ही तर मेथी आहे.